Follow us

शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नाशिक जिल्हा प्रमुख पदी हर्षल शिंदे यांची निवड…

नाशिक :- राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब , मा.खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशा नुसार आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मा.श्री. मंगेश चिवटे सर यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य कक्ष प्रमुख मा.श्री.राम राऊत सर मार्गदर्शन ख़ाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैदकीय मदत कक्षाच्या नाशिक जिल्हाप्रमुख या पदासाठी हर्षल भास्कर शिंदे नियुक्ती शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दादा बोरस्ते व महानगर प्रमुख मा.श्री.प्रविणजी (बंटी) तिदमे आणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य विस्तारक व मा.श्री. प्रथमेशजी पाटील आणी गणपती कांबले ह्यांचा हस्ते करण्यात आली.
या प्रसंगी नाशिक जिल्ह्यतील शिवसेना वैद्यकीय पदाधीकारी व वैद्यकीय सहाय्यक उपस्थीत होते. याप्रसंगी नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख हर्षल शिंदे यांनी सांगितले मा.श्री मंगेश चिवटे सर आणी राम राऊत सर यांनी जी जबाबदारी दिली ही रुग्ण सेवेची जबाबदारी मी अविरत चालु ठेवेल व योग्यरित्या पार पाडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RELATED LATEST NEWS

Follow us